Include this script into your page along with the iframe for a responsive media embed
Raja Shivaji #rajashivaji #trailer Ritesh Deshmukh| Sanjay Dutt #hindi #marathimovie #ytshorts Raja shivaji movie based on Chhatrapati Shivaji Maharaj's life. Writer, director, actor Ritesh Deshmukh, Sanjay Dutt played role of Alfazal khan. Bhagyashree as jijamata. Vidya Balan as Begum. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर "राजा शिवाजी" या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला. रितेश देशमुख यांनी निर्मित आणि प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यात जेनेलिया ही महाराजांच्या पत्नीच्या मुक्त भूमिकेत असून, विद्या बालन_ बेगम साहेबा, संजय दत्त_ अफजलखान, महेश मांजरेकर, भाग्यश्री _ जिजामाता, अभिषेक बच्चन, शंभुराजे असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर अनेक चित्रपट झाले त्यातील हा एक चित्रपट. Raja Shivaji Anthem from Chhatrapati Shivaji Maharaj. #rajashivaji #2026 #trailer #riteshdeshmukh #historicalfilm #hindi #marathi rajshree badgujar @RajshreeBadgujar78